PROSE SECTION
Q१ . Answer the following in Brief. (६ Marks)
१. बकुल खुशीत का असे ?
२. चकोर कशाने आनंदी होतो ?
Q२ . Answer the following in One sentence each. ( ३ Marks)
१. आहेत भेद पाखरांचे सांगितले तेरा अमरकोशकारांनी.
२. बकुळाचे झाड़ सतत आनंदात का असे ?
३. भुईचाफ्याला कोठे राहायचे होते?
POEM SECTION
Q३ . Answer in brief. (६ Marks)
१. ईश्वराबद्रदळ संत शेख महंमद यांनी काय म्हटले आहे ?
२. मन शुदध करण्यासाठी काय करावे, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात ?
Q४. Answer the following in One sentence each. (५ Marks)
१. माणसाचे मन कशामुळे शुदध होते ?
२. मन कसे आहे ?
३. केवडा कोठे जन्मतो ?
४. नारळ वरून कसा असतो ?
५. नारळाच्या अंतरंगात काय आहे ?