Advertisement

MARATHI LOWER LEVER (ENGLISH MEDIUM) UNIT TEST PAPER

PROSE SECTION
Q1. Answer the following in Brief. (9 Marks)

१. जितकी ओळख कमी, जितकी व्यक्ती अपरिचित तितका संवाद अधिक रंगतो , उसे का म्हटले आहे ?

२. 'भारत छोडो' आंदोलनात लेखक चंद्रशेखर धर्माधिकारी कशा प्रकारे झाले ?

३. स्वामी विवेकानंद यांनी आपल्या हाताचे भोजन स्वीकारावे यासाठी चेतूने आग्रह कसा केला ?

Q2. Answer the following in One sentence each. (3 Marks)

१. स्वामी विवेकानंद अमेरिकेतील कोणत्या शहरात धर्मपरिषदेसाठी गेले होते ?

२. 'म्हसाला ' या खेडयात कोणासाठी वर्ग चालवले जायचे ?

३. आपणाला कशा प्रकारचे बोलणे हवे असते ?

Q3. Fill in the blanks. (3 Marks)

१.  गैरसमज तर असे आणि इतक्या _________ कारणांमुळे होतात कि, ते कसे टाळावेत हे समजतच नाही . (महत्त्वाच्या , क्षुल्लक , मोठया )

२. __________ हे उत्पादक शारीरिक परिश्रमाचे प्रतीक मानले जात असे . (कंदील , सूतकताई, पाटीपेन्सिल )

३.  स्वर्गीची गंगा आज तुझ्या ________ अवतरली आहे . (दारी , घरी, समोर)

POEM SECTION
Q4. Answer in brief. (9 Marks)

१. संत सेना महाराज यांनी संतांच्या भेटीने होणाऱ्या आनंदाचे वर्णन कसे केले आहे ?

२. पंढरीनाथाचा महिमा संत नरहरी सोनार यांनो कसा वर्णिला आहे ?

OMTEX LOGO.jpg३. कवीच्या मते, परमेश्वराचे दर्शन कोठे - कोठे घडते ?

Q5. Answer the following in One sentence each. (3 Marks)

१. कवीच्या मते हरी कोठे असतो ?

२. संत नरहरी सोनार यांनी दीनानाथ कोणास म्हटले आहे?

३. संत सेना महाराज यांना सुख केव्हा झाले ?

Q6.  Fill in the blanks. (3 Marks)

१. आजि __________ दिवस । दृष्टीं देखिले संतांस ।। (सोनियाचा, भाग्याचां , चांदीचा )

२.  आम्ही बहुत ____________ । क्षमा करी विठाबाई ।। (न्यायी , अन्यायी , अपराधी)

३. अभ्रीची _________ काय साच खरी । (माया, छाया , काया )