Advertisement

पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. जीवन विभागणारे घटक- ____________ ____________ विचारांची गती म्हणजे- ____________


कृती (१)Q 1    PAGE 5

chapter 1 - वेगवशता [Latest edition] Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board

पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

जीवन विभागणारे घटक- ____________ ____________

SOLUTION

जीवन विभागणारे घटक – स्थिती , गती

पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

विचारांची गती म्हणजे- ____________

SOLUTION

विचारांची गती म्हणजे - प्रगती

पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

अधोगती म्हणजे - ____________

SOLUTION

अधोगती म्हणजे - दिशाहीनगती

पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

अक्षम्य आवेग म्हणजे - ____________ 

SOLUTION

अक्षम्य आवेग म्हणजे – विकृती


Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board Author: Balbharati
Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board