कृती (२)PAGES 5 - 6
कृती (२)Q 1 PAGE 5
OPTIONS
वाहन कामापुरतेच वापरले तर.
वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर
वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर.
वाहन कामापुरतेच वापरले तर, वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर, वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर या तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर.
वाहन कामापुरतेच वापरले तर.
वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर
वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर.
वाहन कामापुरतेच वापरले तर, वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर, वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर या तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर.
SOLUTION
जीवन अर्थ पूर्ण होईल, जर वाहन कामापुरतेच वापरले तर, वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर आणि वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर या तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर.
योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा.
निसर्गविरोधी वर्तन नसणे, म्हणजे' _______________.
OPTIONS
स्वत:ला वाहनाशी सतत जखडून ठेवणे.
वाहनाचा अती वेग अंगीकारणे.
तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे.
गरज नसताना वाहन वापरणे.
स्वत:ला वाहनाशी सतत जखडून ठेवणे.
वाहनाचा अती वेग अंगीकारणे.
तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे.
गरज नसताना वाहन वापरणे.
SOLUTION
निसर्गविरोधी वर्तन नसणे, म्हणजे' तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे.