Advertisement

खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा. ताणतणाव - दरडोई - यथाप्रमाण - जीवनशैली -

कृती (४)Q 2   PAGE 6

chapter 1 - वेगवशता [Latest edition] Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board

खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.
ताणतणाव -

SOLUTION

सामासिकशब्द

विग्रह

समास

ताणतणाव

= ताण, तणाव वगैरे

→ समाहार द्वंद्व

खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.
दरडोई -

SOLUTION

सामासिकशब्द

विग्रह

समास

दरडोई

= प्रत्येक डोईला (माणसाला)

→ अव्ययीभाव

खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.

यथाप्रमाण -

SOLUTION

सामासिकशब्द

विग्रह

समास

यथाप्रमाण

= प्रमाणाप्रमाणे

→ अव्ययीभाव

खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.

जीवनशैली -

SOLUTION

सामासिकशब्द

विग्रह

समास

जीवनशैली

= जीवनाची शैली

→ विभक्ती तत्पुरुष

Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board Author: Balbharati