कृती (१)Q 2 PAGE 5
कृती करा.
गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे
SOLUTION
(१) अप्रमाण गती
(२) अवास्तव गती
(३) अनावश्यक गती
कृती करा.
लेखकाच्यामते, जीवनअर्थपूर्णतेव्हाहोते, जेव्हा
SOLUTION
(१)कामापुरते व कामासाठी वाहन वापरले जाते.
(२) वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला.
कृती करा.
लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे
SOLUTION
(१) मानसिक स्पर्धा करणे.
(२) स्वत:च्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवणे.
कृती करा.
वाहनाचा वेग अनिवार झाला तर
SOLUTION
(१) शरीर-मनावर ताण येतात.
(२) चित्ताची व्यग्रता वाढते.
(३) शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात.
(४) हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात.