Advertisement

वाहन वापरातील फरक स्पष्ट करा. अमेरिका भारत

कृती (२)Q 2   PAGE 6

chapter 1 - वेगवशता [Latest edition] Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board

वाहन वापरातील फरक स्पष्ट करा.

अमेरिका

  भारत

  
  
  
  

SOLUTION

अमेरिका

भारत

घरोघर, दरडोई वाहन उपलब्ध असते.

अंतरे कमी आहेत.

रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न व एकमार्गी

माणसे खूप आहेत.

कामांची वेगवेगळी ठिकाणे किमान शंभर मैल अंतरावर असतात.

कामे फारशी नसतात.

दूरदूरची ठिकाणे गाठण्यासाठी वेगाचा आश्रय घ्यावा लागतो.

महानगरे रेल्वेने जोडलेली आहेत.


Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board Author: Balbharati