Advertisement

कारणे शोधा व लिहा. अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते, कारण ___________

कृती (१)Q 3    PAGE 5

chapter 1 - वेगवशता [Latest edition] Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board

कारणे शोधा व लिहा.
अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते, कारण ___________

SOLUTION

अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते; कारण वेगवेगळ्या ठिकाणांमधील अंतर खूपच असते आणि दरडोई वाहन उपलब्ध असते

कारणे शोधा व लिहा.
लेखकांच्या मते, गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा; कारण ___________

SOLUTION

लेखकांच्या मते, गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा; कारण रस्त्यावर अडचणी निर्माण होणार नाहीत.

Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board Author: Balbharati