Advertisement

कृती (१) | Q 1.1 | Page 18 कारणे शोधा. कवी आषाढघनाला थांबायला सांगतात, कारण ______

कृती (१) [PAGE 18]

Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board Chapter 1 रे थांब जरा आषाढघना कृती (१) [Page 18]

कृती (१) | Q 1.1 | Page 18

कारणे शोधा.


कवी आषाढघनाला थांबायला सांगतात, कारण ______


ANSWER:


कवी आषाढघनाला थांबायला सांगतात; कारण आषाढघनाच्या कृपेने निर्माण झालेले निसर्गसौंदर्य त्याच्यासोबत कवींना डोळे भरून पाहायचे आहे.


HSC MARATHI