Advertisement

कृती (१) | Q 1.2 | Page 14 कृती करा. लेखकाने वर्णिलेली खऱ्या आनंदाची लक्षण

कृती (१) | Q 1.2 | Page 14

कृती करा.


लेखकाने वर्णिलेली खऱ्या आनंदाची लक्षण


SOLUTION


(१) हलकेहलके पिसासारखे वाटणे.

(२) मनावरचे ताण, दडपणे नाहीशी होणे.

(३) ईर्षा-असूया, राग-द्वेष नाहीसे होणे.


HSC MARATHI