Advertisement

कृती (२) | Q 1.2 | Page 14 खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. आनंदाचा पाऊस-

कृती (२) | Q 1.2 | Page 14

खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.


आनंदाचा पाऊस-


SOLUTION


आनंदाचा पाऊस : मनात दुःख, चिंता असेल, तर आनंद मनात शिरत नाही. आनंदाचे खुल्या मनाने स्वागत करावे लागते. मन मोकळे ठेवले तर आनंद भरभरून मनात शिरतो. यालाच आनंदाचा पाऊस म्हटले आहे.


HSC MARATHI