Advertisement

कृती (३) | Q 3 | Page 15 खालील तक्ता पूर्ण करा. क्र. सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव (१) झुणका भाकर (२) सूर्याचा अस्त

कृती (३) | Q 3 | Page 15

खालील तक्ता पूर्ण करा.


क्र.

सामासिक शब्द

विग्रह

समासाचे नाव

(१)

झुणका भाकर

 

 

(२)

 

सूर्याचा अस्त

 

(३)

 

अक्षर असा आनंद

 

(४)

प्रतिक्षण

 

 


SOLUTION

क्र.

सामासिक शब्द

विग्रह

समासाचे नाव

(१)

झुणका भाकर

झुणका, भाकर वगैरे

समाहार द्वंद्व

(२)

सूर्यास्त

सूर्याचा अस्त

विभक्ती तत्पुरुष

(३)

अक्षरानंद

अक्षर असा आनंद

कर्मधारय

(४)

प्रतिक्षण

प्रत्येक क्षणाला

अव्ययीभाव


HSC MARATHI