Advertisement

कृती (१) | Q 4.1 | Page 18 कृती करा. कवीने आषाढघनाला करायला सांगितलेली काम

कृती (१) | Q 4.1 | Page 18

कृती करा.


कवीने आषाढघनाला करायला सांगितलेली काम


ANSWER:


(१) जरासा थांबून तुझी करुणा पाहा.

(२) तुझ्या पाऊलखुणा पाहा.

(३) थोडीशी उघडीप करून गगन मोकळे कर.

(४) सूर्याचे घर खुले कर.


HSC MARATHI