Advertisement

Chapter 18: निर्णय Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

Chapter 18: निर्णय

खालील आकृती पूर्ण करा.

Chapter 18: निर्णय Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

SOLUTION

दुकानातील रोबोची वैशिष्ट्ये :

१) रोबो हुबेहूब माणसासारखे दिसतात.

२) वागतातही मनसासारखे

३) त्यांची किंमत प्रत्येकी एक लाख रुपये.

४) सर्व्हिसिंगचा खर्च दर दोन महिन्यांनी अडीच रुपये.

Chapter 18: निर्णय Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

SOLUTION

हॉटेलमधील मनोज या वेटरच्या अंगचे गुण : 

१) प्रमानिकपना

२) प्रसंगवधान

Chapter 18: निर्णय Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

कारणे लिहा.

हॉटेल मालकाने चार रोबो खरेदी केले, कारण ______

SOLUTION

हॉटेल मालकाने चार रोबो खरेदी केले; कारण त्याला वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढायचा होता.

हॉटेल मालकाची द्‌विधा मन:स्थिती संपली, कारण ______

SOLUTION

हॉटेल मालकाची द्‌विधा मन:स्थिती संपली, कारण रोबो वेटरपेक्षा मानवी वेटर ठेवणेच श्रेयस्कर आहे, हे मालकांना पटले.

Chapter 18: निर्णय Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

रोबाेंना कामे करण्यासाठी सज्ज करण्याच्या कृतींच्या घटनाक्रमाचा ओघतक्ता तयार करा.

(अ) चार्जिंग सुरू करणे.

(आ)      ↓

(इ)       ↓

(ई)       ↓

SOLUTION

(अ) चार्जिंग सुरू करणे.

(आ) रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत चार्जिंग चालू ठेवणे.

(इ) सकाळी ६ वाजता कडक इस्त्रीचे कपडे रोबोंना चढवणे.

(ई) डाव्या खांदयावरील पॉवर स्वीच सुरू करणे.

Chapter 18: निर्णय Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

खालील शब्दसमूहाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.

वाळवंटातील हिरवळ - ______ 

SOLUTION

वाळवंटातील हिरवळ - वाळवंटातील रानटीपणा हे वाळवंटातील शेती क्षेत्र आहे की कोणाचीही काळजी घेतली जात नाही.

कासवगती - ______

SOLUTION

कासवगती - कासावागती हे वांझ मैदान आहे.

अचंबित नजर - ______

SOLUTION

अचंबित नजर - चकित झालेली दृश्य म्हणजे काही दृश्य किंवा अनुभव ज्यामुळे आपण आश्चर्यचकित होऊ शकता.

द्‌विधा मन:स्थिती - ______ 

SOLUTION

द्‌विधा मन:स्थिती - दुटप्पीपणा म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती दोन पर्यायांमधील निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा ती कोंडीची अवस्था म्हणूनही ओळखली जाऊ शकते.

Chapter 18: निर्णय Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.

आनंद गगनात न मावणे - ______ 

OPTIONS

  • आनंद हद्दपार होणे.

  • आकाश हातात न मावणे.

  • खूप आनंद होणे.

  • आकाशाशी नाते जडणे.

Chapter 18: निर्णय Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

काडीचाही त्रास न होणे - ______ 

OPTIONS

  • प्रचंड त्रास होणे.

  • काडीमोड होणे.

  • अजिबात त्रास न होणे.

  • खूप त्रास न होणे.

Chapter 18: निर्णय Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

अपेक्षा नसताना - ______ 

SOLUTION

अपेक्षा नसताना - अनपेक्षित 

ज्याचे आकलन होत नाही असे - ______ 

SOLUTION

ज्याचे आकलन होत नाही असे - अनाकलनीय 

कुठलीही अपेक्षा न ठेवता - ______ 

SOLUTION

कुठलीही अपेक्षा न ठेवता - निरपेक्ष 

Chapter 18: निर्णय Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

स्वमत.

रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक पाठाच्या (निर्णय) आधारे स्पष्ट करा.

SOLUTION

हॉटेल हेरिटेजमध्ये काम करणारे चार रोबो वेटर हे यंत्र होते. अचानक एके दिवशी त्यांच्यात बिघाड झाला आणि विचित्र पद्धतीने वागून त्यांनी मोठा गोंधळ उडवून दिला. तिथे माणसे असती तर वेगळे चित्र दिसले असते. मानवी वेटरांनी परिस्थिती बघून स्वतःहून कामात योग्य ते बदल केले असते. रोबोंसारखी विचित्र कृती नक्कीच केली नसती. दुसऱ्या प्रसंगी तर झोपलेली बाई आणि बेशुद्ध पडलेली बाई यांच्यातला फरक रोबोंना कळलाच नाही. ती बाई बेशुद्ध पडलेली आहे, हे मनोजला कळले. म्हणून योग्य ती उपाययोजना तातडीने केली गेली आणि त्या बाईचा प्राण वाचला. रोबोला स्वत:ची बुद्धी नसल्यामुळे तो स्वतंत्रपणे विचार करू शकला नाही. जिथे जिथे यंत्रमानव आहेत तिथे तिथे हेच घडणार.

‘तंत्रज्ञान हे माणसाला पूरक आहे, पर्याय नाही’, या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.

SOLUTION

आपण करीत असलेले काम योग्य की अयोग्य, चांगले की वाईट, हे यंत्राला ठरवता येत नाही. ते माणूसच ठरवू शकतो. कारण माणसाकडे मन, बुद्धी व भावना या गोष्टी असतात. यंत्राकडे मात्र या गोष्टी नसतात. माणूस स्वत:च्या बुद्धीने, स्वत:च्या अंत:करणाने काम करतो. यंत्र हे सांगकाम्या नोकर असते. त्याला सज्जन-दुर्जन, पापी पुण्यवान हे काहीही कळत नाही. म्हणून यंत्र कधीच मानवाची जागा घेऊ शकत नाही. कामे त्वरेने, अचूक व सफाईदारपणे करण्यासाठी यंत्र मदत करते; म्हणजे ते माणसाला पूरक आहे. ते माणसाला पर्याय ठरू शकत नाही.

‘माणसुकीमुळेच माणूस श्रेष्ठ ठरतो’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.

SOLUTION

हॉटेल हेरिटेजमध्ये घडलेल्या प्रसंगातून आपल्याला खूप मोलाचा संदेश मिळतो, या हॉटेलमध्ये रोबो वेटर ठेवल्यामुळे खूप फायदा झाला. वेटरसंबंधातल्या समस्या दूर करता आल्या, यात शंका नाही. पण कोणत्याही मानवी व्यवहारांमध्ये एवढे पुरेसे नसते. माणसांशी माणसासारखे वागण्याला खूप महत्त्व असते. असे वागता येण्यासाठी प्रथम आपल्या मनात माणुसकी असावी लागते. रोबो यांत्रिकपणे निर्णय घेतात. एक गोष्ट येथे लक्षात घेतली पाहिजे की, कोणत्याही घटनेने माणसांच्या जीवनात भावनिक व वैचारिक वादळे निर्माण होतात. हा परिणाम प्रत्येकाला ओळखता आला पाहिजे. हे फक्त मानवी मनालाच शक्य आहे. माणसाकडेच माणुसकी असते. सर्व प्राण्यांमध्ये माणूस श्रेष्ठ ठरला, याचे कारण माणसाकडे असलेली माणुसकी होय.

Chapter 18: निर्णय Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

Chapter 18: निर्णय Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

खालील कृती सोडवा.

आला हा दारि उभा वसंत फेरीवाला

पोते खांद्यावरि सौद्याचे, देईल ज्याचे त्याला

वरील उदाहरणातील अलंकार - ______

SOLUTION

वरील उदाहरणातील अलंकार - चेतनागुणोक्ती

चेतनागुणोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये - 

(१) ______

(२) ______ 

SOLUTION

चेतनागुणोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये - 

(१) निर्जीव वस्तूवर सजीव मानवी भावनांचे आरोपण करणे.

(२) वसंत ऋतुला फेरीवाला असे संबोधित आहे. 

Chapter 18: निर्णय Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

लहानपण दे गा देवा। मुंगी साखरेचा रवा।

ऐरावत रत्न थोर। त्यासि अंकुशाचा मार।

संत तुकाराम महाराजांनी वरील अभंगात ज्या दोन गोष्टींची तुलना केली आहे त्या गोष्टी - ______ ______ 

SOLUTION

संत तुकाराम महाराजांनी वरील अभंगात ज्या दोन गोष्टींची तुलना केली आहे त्या गोष्टी - मुंगी, ऐरावत नावाचा हत्ती

वरील उदाहरणातील अलंकार - ______  

SOLUTION

वरील उदाहरणातील अलंकार - दृष्टान्त  

दृष्टान्त अलंकाराची वैशिष्ट्ये -

(१) ______ 

(२) ______ 

SOLUTION

दृष्टान्त अलंकाराची वैशिष्ट्ये -

(१) नम्रता या गुणाची महती सांगितली आहे. 

(२) एखादा विचार पटवून देताना त्याच अर्थाची समर्पक उदाहरणे दिली आहेत  

Chapter 18: निर्णय Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

खालील कृती सोडवा.

संसार सागरी विहरे जीवन नौका

वरील उदाहरणातील उपमेये - ______ ______ 

SOLUTION

वरील उदाहरणातील उपमेये - संसार, जीवन

वरील उदाहरणातील उपमाने - ______ ______ 

SOLUTION

वरील उदाहरणातील उपमाने - संसार, नौका

वरील उदाहरणातील अलंकार - ______ 

SOLUTION

वरील उदाहरणातील अलंकार - रूपक

Chapter 18: निर्णय Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

खालील ओळी वाचून रिकाम्या जागा भरा.

सावळा ग रामचंद्र। रत्नमंचकी झोपतो।

त्याला पाहता लाजून। चंद्र आभाळी लोपतो।।

उपमेय  

उपमान

अलंकाराचे नाव 

अलंकाराची वैशिष्ट्ये

SOLUTION

उपमेय  

उपमान

अलंकाराचे नाव 

अलंकाराची वैशिष्ट्ये

सावळा 

रामचंद्र

चंद्र

व्यतिरेक

उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते.

.

Chapter 18: निर्णय Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

Chapter 18: निर्णय Balbharati solutions for Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]

 • Chapter 1: जय जय हे भारत देशा

 • Chapter 2: बोलतो मराठी

 • Chapter 3: आजी : कुटुंबाचं आगळ

 • Chapter 4: उत्तमलक्षण

 • Chapter 5.1: वसंतहृदय चैत्र

 • Chapter 5.2: बालसाहित्यिका : गिरिजा कीर

 • Chapter 6: वस्तू

 • Chapter 7: गवताचे पाते

 • Chapter 8: वाट पाहताना

 • Chapter 9: आश्वासक चित्र

 • Chapter 10.1: आप्पांचे पत्र

 • Chapter 10.2: मनक्या पेरेन लागा

 • Chapter 11: गोष्ट अरुणिमाची

 • Chapter 12: भरतवाक्य

 • Chapter 13: कर्ते सुधारक कर्वे

 • Chapter 14: काळे केस

 • Chapter 15.1: खोद आणखी थोडेसे

 • Chapter 15.2: वीरांगना

 • Chapter 16: आकाशी झेप घे रे

 • Chapter 17: सोनाली

 • Chapter 18: निर्णय

 • Chapter 19: तू झालास मूक समाजाचा नायक

 • Chapter 20.1: सर्व विश्वचि व्हावे सुखी

 • Chapter 20.2: व्युत्पत्ती कोश

 • Chapter 20.3: उपयोजित लेखन

Author: Balbharati

Publisher: Maharashtra State Bureau of Textbook Production and Curriculum Research

Language: Marathi

.