12 वी मराठी - व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
12 वी मराठी - व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
Q.1)खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
1) गोठ्यातील गाय हंबरते.
SOLUTION
विधानार्थी वाक्य
2) श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नय.
SOLUTION
विधानार्थी - नकारार्थी वाक्य
3) किती सुंदर देखावा आहे हा!
SOLUTION
उद्गारार्थी वाक्य
4) यावर्षी पाऊस खूप पडला.
SOLUTION
विधानार्थी वाक्य
5) तुझा आवडता विषय कोणता?
SOLUTION
प्रश्नार्थी वाक्य
Q.2) खालील वाक्येक्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
वाक्यप्रकार कृती | Q 1 | Page 113
1) प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा.
SOLUTION
आज्ञार्थी वाक्य
2) सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते.
SOLUTION
संकेतार्थी वाक्य
3) विद्यार्थी कवायत करत आहेत.
SOLUTION
स्वार्थी वाक्य
4) विद्यार्थ्यांनो सभागृहात गोंगाट करू नका.
SOLUTION
आज्ञार्थी वाक्य
5) क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल.
SOLUTION
स्वार्थी वाक्य
Q.2) खालील तक्ता पूर्ण करा.
वाक्यरूपांतर कृती | Q 1 | Page 115
SOLUTION
Q.2) कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
वाक्यरूपांतर कृती | Q 1 | Page 115
1) सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे. (नकारार्थी करा.)
SOLUTION
सकाळी फिरणे आरोग्यास अपायकारक नाही.
2) तुम्ही काम अचूक करा. (विधानार्थी करा.)
SOLUTION
तुम्ही काम अचूक करणे आवश्यक आहे.
3) किती सुंदर आहे ही पाषाणमूर्ती! (विधानार्थी करा.
SOLUTION
ही पाषाणमूर्ती खूप सुंदर आहे.
4) पांढरा रंग सर्वांना आवडतो. (प्रश्नार्थी करा.)
SOLUTION
पांढरा रंग कुणाला आवडत नाही?
5) चैनीच्या वस्तू महाग असतात. (नकारार्थी करा.)
SOLUTION
चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात.
6) तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. (उद्गारार्थी करा.)
SOLUTION
किती आनंद झाला तुझ्या भेटीने !
7) अबब! काय हा चमत्कार! (विधानार्थी करा.)
SOLUTION
हा अजब चमत्कार आहे.
8) तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका. (होकारार्थी करा.)
SOLUTION
तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला.
9) निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही? (विधानार्थी करा.)
SOLUTION
निरोगी राहावे असे सर्वांना वाटते.
10) दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये. (होकारार्थी करा.)
SOLUTION
दवाखान्यात हळू आवाजात बोलावे.
समास कृती Q.1) अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.
समास कृती | Q 1 | Page 116
1)प्रतिक्षण - ______ ______
SOLUTION
प्रशिक्षण - प्रति क्षण
प्रतिक्षण → प्रति (प्रत्येक) व क्षण या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे.
2)राष्ट्रार्पण - ______ ______
SOLUTION
राष्ट्रार्पण - राष्ट्र अर्पण
राष्ट्रार्पण → राष्ट्र व अर्पण या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे.
3)योग्यायोग्य - ______ ______
SOLUTION
योग्यायोग्य - योग्य अयोग्य
योग्यायोग्य → योग्य व अयोग्य या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे.
4)लंबोदर - ______ ______
SOLUTION
लंबोदर - लांब उदर
लंबोदर → लंब व उदर या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे.
खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.
अव्ययीभाव समास | Q 1 | Page 117
1) वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही.
SOLUTION
वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही.
2) नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली.
SOLUTION
नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली.
3) रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात.
SOLUTION
रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात.
खालील तक्ता पूर्ण करा.
अव्ययीभाव समास | Q 1 | Page 117
SOLUTION
खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.
तत्पुरुष समास | Q 1 | Page 118
मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला.
SOLUTION
मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला.
सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले.
SOLUTION
सुप्रभात तलावात नीलकमल उमललेले दिसले.
शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हा आदर्श त्रिकोण असतो.
SOLUTION
शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हा आदर्श त्रिकोण असतो.
मुलाखत - Mulakhat | Mulakhat Lekhan In Marathi
खालील तक्ता पूर्ण करा.
SOLUTION
पुढील उदाहरणांचा अभ्यास करून तक्ता पूर्ण करा.
SOLUTION
पुढील वाक्ये अभ्यासून तक्ता पूर्ण करा.
कर्मधारय समास | Q 1 | Page 119
(१) गुप्तहेर वेशांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात.
(२) अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला.
(३) काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात.
(४) निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन.
SOLUTION
खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून दिलेला तक्ता पूर्ण करा.
द्विगू समास | Q 1 | Page 119
(१) सूर्याच्या सोनेरी किरणांनी दशदिशा उजळून निघाल्यात.
(२) नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात.
(३) सुरेखाला वन्यजीव सप्ताहानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
SOLUTION
तत्पुरुष समासाचे प्रकार ओळखून खालील तक्ता पूर्ण करा.
द्विगू समास | Q 1 | Page 120
SOLUTION
तत्पुरुष समासाचे प्रकार ओळखून खालील तक्ता पूर्ण करा.
SOLUTION
खालील तक्ता पूर्ण करा.
द्वंद्व समास | Q 1 | Page 120
SOLUTION
खालील तक्ता पूर्ण करा.
SOLUTION
खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द अधोरेखित करा.
बहुव्रीही समास | Q 1 | Page 121
1) कृष्णा हा माझा सहाध्यायी आहे.
SOLUTION
सहाध्यायी → जो माझ्यासह अध्ययन करतो असा तो → (कृष्णा)
2) काल रात्री आमच्या परिसरात नीरव शांतता होती.
SOLUTION
नीरव → अजिबात आवाज जीत नसतो अशी → (शांतता)
3) रावणाला दशमुख असेही संबोधले जाते.
SOLUTION
दशमुख → दहा मुखे आहेत ज्याला असा तो → (रावण)
खालील तक्ता पूर्ण करा.
बहुव्रीही समास | Q 1 | Page 122
SOLUTION
खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
प्रयोग कृती | Q 1 | Page 125
1) मुख्याध्यापकांनी इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बोलावले.
SOLUTION
भावे प्रयोग
2) कप्तानाने सैनिकांना सूचना दिली.
SOLUTION
कर्मणी प्रयोग
3) मुले प्रदर्शनातील चित्रे पाहतात.
SOLUTION
कर्तरी प्रयोग
4) तबेल्यातून व्रात्य घोडा अचानक पसार झाला.
SOLUTION
कर्तरी प्रयोग
5) मावळ्यांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले.
SOLUTION
भावे प्रयोग
6) राजाला नवीन कंठहार शोभतो.
SOLUTION
कर्तरी प्रयोग
7) शेतकऱ्याने फुलांची रोपे लावली.
SOLUTION
कर्मणी प्रयोग
8) आकाशात ढग जमल्यामुळे आज लवकर सांजावले.
SOLUTION
भावे प्रयोग
9) युवादिनी वक्त्याने प्रेरणादायी भाषण दिले.
SOLUTION
कर्मणी प्रयोग
10) आपली पाठ्यपुस्तके संस्कारांच्या खाणी असतात.
SOLUTION
कर्तरी प्रयोग
सूचनेनुसार सोडवा
प्रयोग कृती | Q 1 | Page 125
1) कर्तरी प्रयोग असलेल्या वाक्यासमोर √ अशी खूण करा.
OPTIONS
गुराख्याने गुरांना विहिरीपासून दूर नेल
सकाळी तो सरावासाठी मैदानावर गेला.
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागतगीत गायले
SOLUTION
सकाळी तो सरावासाठी मैदानावर गेला.
2) कर्मणी प्रयोग असलेल्या वाक्यासमोर √ अशी खूण करा.
OPTIONS
सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात.
शिक्षकाने विद्यार्थ्यास शिकवले.
भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धाजिंकली.
SOLUTION
भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धाजिंकली.
3) भावे प्रयोग असलेल्या वाक्यासमोर √ अशी खूण करा.
OPTIONS
आज लवकर सांजावले.
त्याने कपाटात पुस्तक ठेवल.
आम्ही अनेक किल्ले पाहिले.
SOLUTION
आज लवकर सांजावले.
खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.
वीर मराठे आले गर्जत!
पर्वत सगळे झाले कंपित!
SOLUTION
अतिशयोक्ती अलंकार
सागरासारखा गंभीर सागरच!
SOLUTION
अनन्वय अलंकार
या दानाशी या दानाहुन
अन्य नसे उपमान
SOLUTION
अपन्हुती अलंकार
न हा अधर, तोंडले नव्हत दांत हे कीं हिरे
SOLUTION
अपन्हुती अलंकार
अनंत मरणें अधी मरावीं,
स्वातंत्र्याची आस धरावी,
मारिल मरणचि मरणा भावी,
मग चिरंजीवपण ये बघ तें.
SOLUTION
अर्थान्तरन्यास अलंकार
मुंगी उडाली आकाशी
तिने गिळिले सूर्यासी!
SOLUTION
अतिशयोक्ती अलंकार
फूल गळे, फळ गोड जाहलें,
बीज नुरे, डौलांत तरू डुले;
तेज जळे, बघ ज्योत पाजळे;
का मरणिं अमरता ही न खरी?
SOLUTION
अर्थान्तरन्यास अलंकार
खालील तक्ता पूर्ण करा.
SOLUTION
खालील कृती करा.
कर्णासारखा दानशूर कर्णच. वरील वाक्यातील-
उपमेय ____________
उपमान ____________
उपमेय : कर्ण (दानशूरत्व)
उपमान : कर्ण
खालील कृती करा.
न हे नभोमंडल वारिराशी आकाश न तारका फेनचि हा तळाशी पहिल्या ओळीतील-
उपमेय ____________
उपमान ____________
दुसऱ्या ओळीतील
उपमेय ____________
उपमान ____________
उपमेय : नभोमंडळ (आकाश)
उपमान: आकाश
उपमेय : तारका
उपमान : तारका
खालील तक्ता पूर्ण करा.
SOLUTION
SOLUTION